आजचा विषय कुकीज

सकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक […]

किचन टिप्स

दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंठेची पूड घालावी यामुळे दहीवडे चविष्ट बनतात. भोपळ्याच्या भाजीला वरून मेथी दाण्याचा तडका दिल्यानं भाजीला वेगळी चव येते. कोणत्याही प्रकारचा पुलाव करताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा यामुळे पुलाव एकदम मोकळा […]

शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप) हे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त साहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर कृती […]

आजचा विषय कवठ

कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अॅलपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. या फळाची साल कठीण असते. फळाचा रंग करडा असून, आत मृदू […]

आजचा विषय कडधान्यांच्या वेगळ्या पाककृती

कडधान्ये म्हटले, की पहिल्यांदा आठवतात त्या उसळी. उसळीं व्यतिरिक्तही कडधान्यांचे अत्यंत चवदार पदार्थ घरी बनवता येतात. मोड आणलेली कडधान्ये म्हणजे भरपूर प्रथिने. आरोग्याच्या दृष्टीनेही आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी कडधान्यांचे पदार्थ खावेत, असे सांगितले जाते. विशेषतः […]

पेपर डोसा

साहित्य :- १) तीन वाटया तांदूळ २) एक वाटी उडीद डाळ ३) पाऊण वाटी तूरडाळ ४) मुठभर पोहे , तेल ५) दोन ते तीन चमचे आंबट दही ६) चवीपुरते मीठ . कृती :- १) प्रथम […]

उडीपी सांबार

साहित्य:- १/२ कप तुरडाळ, १/४ कप चिंच (१ कप चिंचेचा कोळ), ४ ते ६ छोटे कांदे, दुधी भोपळ्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६ (साल काढून टाकावे), वांग्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६, २ शेवग्याच्या शेंगा […]

आजचा विषय ज्वारी

ज्वारीच्या लाहय़ांच्या वडय़ा साहित्य : ज्वारीच्या लाहय़ा १ वाटी, जिरे १ चमचा, हिंग पाव चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार कृती : लाहय़ा, जिरे, हिंग, मीठ, लाहय़ा भिजतील एवढे दही घ्यावे (दही साईचे घेऊ नये). […]

कणकेच्या चकल्या

साहित्य – 2 कप कणीक, मीठ, तिखट, दोन जिरे पूड, ओवा, हिंग इ. आवडीनुसार. कृती :- पातळ फडक्यायत कणकेची पुरचुंडी बनवून कुकरमध्ये 15 मिनिटे वाफवावं. गरम असतानाच हाताने मोडून पीठ चाळून घ्यावं. इतर साहित्य, थोडे […]

1 19 20 21 22 23 44