आजचा विषय वांगी भाग दोन
वांग्याचे भरीत हा फारच झकास प्रकार. ‘भरीत वांग्याचे, रोडगा पिठाचा, देव जेजुरीचा पावतसे’ असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात येणारे खंडोबाचे नवरात्र ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे चंपाषष्ठीपर्यंत कांदे, वांगी खात नाहीत आणि षष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत नैवेद्याला असते. […]