केळफुलाची भाजी
साहित्य: १ मध्यम केळफूल, २ कांदे, थोडेसे पांढरे वाटाणे, १/२ चमचा सारस्वत मसाला, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, थोडा गूळ (optional), मीठ, फोडणी, खोबरं, कोथिंबीर. केळफूलाच्या भाजीची कृती: केळफूल नीट करून बारीक चिरावे आणि ताक […]