पालकाचं मिक्स सूप

साहित्य: १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार कृती: पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून […]

पालक सूप

साहित्य: १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, अर्धा कप कॉर्न दाणे, २ लसूण पाकळ्या, लहान पाव कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार कृती: पालक, बटाटा आणि कॉर्न दाणे एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला […]

फ्लॉवर-सेलरी सूप

साहित्य: २ कप फ्लॉवरचे तुरे, १ अगदी लहान कांदा तुकडे करून, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सेलरी (फक्त दांडे घ्या), १ टीस्पून घरचं लोणी किंवा बटर, १ कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार. कृती: एका लहान […]

उसाच्या रसातले लाडू

साहित्य:- उसाचा रस १ ग्लास, तांदळाचा रवा १ वाटी, (तांदूळ भिजवून उपसून त्याला जाडसर वाटा) नारळाचे घट्ट दूध १ वाटी, वेलची पूड १ चमचा. कृती:- तांदळाचा रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात नारळाचे […]

टोमॅटो-कॉर्न सूप

साहित्य: १ मध्यम कांदा पातळ लांब कापून, १ मध्यम टोमॅटो मोठे तुकडे करून, १ कप कॉर्न दाणे, १ कप दूध, २ टीस्पून लोणी किंवा बटर, मीठ चवीनुसार, वरून घालायला पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात […]

टोमॅटो-गाजर सूप

साहित्य: २ टोमॅटो, दोन गाजरं, पाव टीस्पून बटर, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार. कृती: टोमॅटो आणि गाजराच्या फोडी करून मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. त्यात दूध, बटर आणि मीठ-मिरपूड घालून उकळा.

क्रीम ऑफ टोमॅटो

साहित्य: ४ टोमॅटो, २ टेबलस्पून घरची साय, लहान अर्धा कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार. कृती: टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून कुकरच्या भांड्यात घालून मऊ शिजवून घ्या. गार झालं की त्यात साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून […]

साधं टोमॅटो सूप

साहित्य: ३ दळदार टोमॅटो, १ अगदी लहानसा कांदा किंवा कांद्याच्या ३ मोठ्या फोडी, २ लहान लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे, लहान पाव कप दूध, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर. कृती: टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी दाणे एकत्र […]

टोमॅटो चकली

साहित्य:- २ वाट्या सोयाबिनचे पीठ , अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (उकळत्या पाण्यात घालून पाच मिनटाने थंड पाणी ओतून साल काढावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.), पाऊन ते एक वाटी पाणी, तिखट, मीठ, तेल, मोहन व तळण्यासाठी , […]

खिमट

खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की. साहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ […]

1 14 15 16 17 18 32