मलई कोफ्ता
साहित्य :- पनीर पाव किलो, उकडलेले बटाटे दोन, काजू-बेदाणे अर्धी वाटी, गरम मसाला पूड अर्धा चमचा, मिरची पूड, थोडं कोर्नफ्लॉवर, तळणासाठी तेल, चवीनुसार मीठ . ग्रेव्हीसाठी :- तेल पाव वाटी, शहाजिरं अर्धा चमचा, आलं-लसूण पेस्ट एक चमचा, कांदे दोन मोठे , काजू पाव वाटी, […]