मलाई कोफ्त्याला लागणारी स्वीट ग्रेव्ही
साहित्य : काजू+खसखस+तिळ+टरबूज मगज यांचं समप्रमाणातलं मिश्रण एक वाटी, पाव वाटी खवा,साखर,वेलदोणा पूड,मीरेपूड,दालचीनी पूड,जीरे,दुध,फ्रेश क्रीम,बटर,साखर,किसमीस,पायनॅपल टीटबीट्स. कृती: ही गोड ( गोडसर ) ग्रेव्ही आहे. नट्स चं मिश्रण दिड तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. नट्स पुर्ण भिजल्यावर पाणी […]