2018
खव्याच्या पोळ्या
साहित्य:- खवा पाव किलो, साखर तीन वाट्या, तांदळाची पिठी पाऊण वाटी, वेलची व जायफळ पूड एक चमचा, कणीक दीड वाटी, मैदा दीड वाटी, दूध एक वाटी, साजूक तूप अर्धा चमचा. कृती:- साखर मिक्सारवर बारीक करून […]
लोणचे फारसी पुरी
साहित्य- १वाटी बेसन १वाटी मैदा १ छोटा चमच जिरे पावडर १ छोटा चमच धणे पावडर १छोटा चमच मीठ १टेबलस्पून रामबंधू लोणचे मसाला तेल मोहनासाठी व तळण्यासाठी कृती- प्रथम मैदा व बेसन एकत्र करून घ्यावे. नंतर […]
तामिळनाडू ची खाद्यसंस्कृती
तामिळ पद्धतीचे जेवण म्हणजे तांदुळ, विविध डाळी,शेंगा यांचा सुरेख संगम आहे. तामिळनाडूला डोसा, पोंगल ,इडली आणि सांबर ,मसालेदार पुलिओगरे, यांची भूमी समजले जाते .तामिळ लोकांना भात खूप आवडतो. दिवसातील प्रत्येक जेवणासाठी ते भाताचा वापर करतात. […]
अख्खा मसूर
व्हेजिटेरिअन लोकांसाठी डाळ हि एक वरदानच असते. त्यातलाच अख्खा मसूर हा एक डाळीचा प्रकार आपण पाहणार आहोत. मला नेहमीच जेवणामध्ये प्रयोग करायला आवडतात, पण जेंव्हा मी अख्खा मसूर रेस्टोरंट मध्ये खाल्ला आणि पहिल्यांदा घरी बनवला, […]
मेथीचे गोळे
साहित्य: १ मध्यम आकाराची मेथीची जुडी, १ वाटी डाळीचे पीठ, ५-६ हिरव्या मिरच्य़ा, थोडी कोथिंबीर, १/२ चमचा धणे,कुटून मीठ, हळद ,मोहनासाठी तेल. पाककृती: मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात. नंतर […]
छोले भटुरे
साहित्य: पाव किलो काबुली चणे२ ते ३ कांदे, (किसून)४ ते ५ टोमॅटोचवीपुरता चिंचेचा रसदोन तमालपत्रतीन टेबल स्पून तेलएक टेबल स्पून जिरेदोन चमचे पादेलोण (काळं मीठ)दोन चमचे तिखटअर्धा चमचा गरम मसाला१ टिस्पून आले पेस्ट३ लसूण पाकळ्यांची पेस्ट१ […]