वांग्याचे भरीत
साहित्य: १ मोठे वांगे (साधारण १ पौंड), २ मध्यम कांदे, बारीक चिरून, १ मोठा टोमॅटो, बारीक चिरून. फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा […]
साहित्य: १ मोठे वांगे (साधारण १ पौंड), २ मध्यम कांदे, बारीक चिरून, १ मोठा टोमॅटो, बारीक चिरून. फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा […]
पप्पु डाळ आणि पचड़ी, पुलुसु आणि मज्जिगा हे येथील पारंपारिक जेवण आहे. […]
साहित्य: १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १/४ कप बटर, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून जिरे, २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट, तळणीसाठी तेल. कृती: तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे. लहान पातेल्यात पाणी गरम करावे. त्यात […]
यातील पारंपारिक जेवणात चखवी, मौखवी, मुईत्रु यांचा प्रामुख्याने समावेश असतो. […]
साहित्य: १/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे, ३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे (बटाटा सोलून), १/२ कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे (फ्रोझन), १/२ कप हिरवे मटार (फ्रोझन), १/४ कप फरसबीचे तुकडे (१ इंच), १/२ कप कांदा, बारीक चिरून, […]
साहित्य : 250 ग्रॅम आवळे, 100 ग्रॅम गुळ किंवा साखर, दोन मोठे चमचे तेल, एक चमचा तिखट, एक चमचा धने पूड, हळद, मीठ, साखर, अर्धा चमचा जीरा, चिमुटभर हिंग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या चवीनुसार. कृती : […]
साहित्य: १/४ कप लसूण पाकळ्या, १/२ कप भरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे (मध्यम तिखट), १/४ कप व्हिनेगर, दीड टीस्पून मीठ, १/२ टीस्पून साखर, १/४ कप पाणी (किंवा गरजेनुसार). कृती: मिक्सरमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, आणि साखर असे वाटून घ्यावे. बारीक वाटले […]
साहित्य: १ वाटी हिरवे वाटाणे, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ वाट्या मैदा, तळणासाठी तेल. कृती: एका भांड्यात मैदा घ्यावा त्यात मीठ व थोडेसे मोहनाचे तेल घालावे. बेताचे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे व १५-२० मिनिटे झाकुण ठेवावे. एका कढईत थोडेसे तेल गरम करावे त्यात बारीक चिरलेला कांदा व हिरवे वाटाणे थोडेसे परतून घ्यावे. थोडेसे थंड झाले की बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, बडीशेप, हळद, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावे. तयार पीठाचे समान गोळे करून घ्यावे. एक एक गोळा घ्यावा त्यात तयार सारणाचे मिश्रण थोडे थोडे प्रत्येक गोळ्यात भरावे व पुरी लाटून घ्यावी. एका कढईत तेल गरम करावे त्यात एक एक पूरी खमंग तळुन घ्यावी. गरमा गरम खावयास घ्यावी.
उत्तराखंडमध्ये ज्याप्रमाणे निसर्गाची विविध रुपे दिसतात त्याचप्रमाणे येथील खाद्यसंस्कृतीमध्येही निसर्गाच्या बदलत्या रुपामुळे विविधता दिसते. […]
साहित्य: ३ जुड्या कोथिंबीर निवडून चिरलेली, सव्वा कप चणा पिठ, १ कप पाणी, १ टेस्पून तांदूळ पिठ, ७-८ लसूण पाकळ्या, १ छोटा आल्याचा तुकडा किसून, ६-७ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून हळद, १ टिस्पून जिरे, २ […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions