February 2019
कॉर्न पकोडा
साहित्य: दीड कप मक्याचे दाणे, १/२ कप ज्वारीचे पीठ, ३ टेस्पून बेसन, २ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. […]
कोलंबी मसाला फ्राय
साहित्य:- १२ ते १५ कोलंब्या, दोन चहाचे चमचे आले+ लसूण पेस्ट, एक चहाचा चमचा लाल मिर्चीपूड, अर्धा चहाचा चमचा हळद पूड, मीठ चवीनुसार, दोन पळ्या तेल. कृती:- तेलात सर्व जिन्नस मिसळून ते कोलंब्याना व्यवस्थित चोळून घ्या. अर्ध्या तासानंतर नॉनस्टिक तवा […]
आगरी कोळी स्टाईल “झिंगा मसाला”
साहित्य: मध्यम आकाराचे अर्धा किलो झिंगे (मोठी कोळंबी) स्वच्छ करून घ्या ( झिंगे सोलू नका त्यातील खरी टेस्ट आवरणात असत,फक्त पुढील टोक आणि दोरा कापून टाका ). म्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल […]
गावरान कोंबडी सुकं
साहित्य:- अर्धा किलो गावरान चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे, दोन मध्यम कांदे, दोन मध्यम टोमॅटो, एक चहाचा चमचा आलेपेस्ट, एक चहाचा चमचा लसूणपेस्ट, अर्धी वाटी ओले किंवा सुके खोबरे, दोन चहाचे चमचे मिरचीपूड, एक चहाचा चमचा धणेपूड, एक चहाचा चमचा गरम मसलापूड, एक चहाचा चमचा हळदपूड, अर्धी […]
आगरी कोळी स्टाईल “बांगडा फ्राय”
साहित्य : २ ते ४ मध्यम आकाराचे बांगडे स्वच्छ करून घ्या .तळण्याकरिता ३ ते ४ पळ्या गोडं तेल म्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला , पाऊण चमचा हळद ,७ […]
भरलेले पापलेट (आगरी कोळी स्टाईल)
एक पापलेट स्वछ घुवुन साइड ने कट करून त्याला हळद मीठ लिंबू रस एक चमचा आगरी मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबिर पेस्ट चोळून घ्या व एक तास मॅरीनेट करा. एका कढइत तेल गरम करुन […]
कॉर्न प्याटीस
साहित्य: २ कप स्वीट कॉर्न, उकडलेले ३ मध्यम बटाटे, उकडलेले २ ब्रेडचे स्लाईस १ टीस्पून आले, किसलेले ३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून २ लहान कांदे १/२ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून कॉर्न फ्लेक्स, […]
टारली माशाचे तिक आंबट
फिश करी बनवणं तसं फार किचकट काम.. कोकण, कारवार किंवा गोव्यात बनणाऱ्या फिश करीजची लज्जत काही औरच असते. ती चव, आपल्याला घरातील फिश करी मध्ये सहसा मिळत नाही. कारण, फिश करी साठी मसाला घेताना आपल्या […]
हिरव्या वाटणातील कोलंबी
साहित्य: पाव किलो मध्यम आकाराची सोललेली कोलंबी ,1 मोठा कांदा बारीक चिरलेला ,१ छोटा चमचा गरम मसाला ,अर्धा चमचा हळद ,१ तमालपत्र ,१ चमचा लिंबाचा रस ,५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण हिरवं वाटण: […]