हिरवे मटार आणि कोकोनट पराठा
साहित्य : स्टफिंग साठी : दोन वाट्या हिरवे सोललेले मटार, एक वाटी किसलेला नारळ, १/४ वाटी कोथिंबीर, १ चमचा हिरवी मिरची व जिरे पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा पावभाजी मसाला, १/४ चमचा साखर, मीठ. आवरणासाठी : दोन वाट्या […]
साहित्य : स्टफिंग साठी : दोन वाट्या हिरवे सोललेले मटार, एक वाटी किसलेला नारळ, १/४ वाटी कोथिंबीर, १ चमचा हिरवी मिरची व जिरे पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा पावभाजी मसाला, १/४ चमचा साखर, मीठ. आवरणासाठी : दोन वाट्या […]
स्वच्छ , सुंदर स्वयंपाकगृहात प्रसन्न मनाने बनवलेला स्वयंपाक आपल्याला उत्तम आरोग्य, तेज, कांती, ऊर्जा देतो. स्वयंपाक करणे ही एक कला आहे . या कलेमध्ये बरेच बारकावे आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रमाणं आहेत. या प्रमाणांनुसार योग्य पद्धतीने […]
भारतीय खाद्यसंस्कृतीने अशा प्रकारची समृद्धी गाठलेली असतानाच भारताच्या किनार्यावर पोर्तुगीजांचं आगमन झालं. त्यांच्याबरोबर त्यांनी मिरची, बटाटा, टोमॅटो, मका, भोपळी मिरची, रताळी आणि काजू आणले. रिफाइण्ड साखर त्यांनी आणली. यीस्टचा वापर करून पाव बनविण्याचं तंत्र शिकवलं. यीस्ट घातलं की पीठ फुगून दुप्पट होतं म्हणून पावाला डबलरोटी म्हाणायची पद्धत पडली. […]
साहित्य : २ मोठी शिराळी, १ कांदा, ४ ते ५ पाकळ्या लसूण, चण्याच्या डाळीचा भाजून काढलेला भरडा (जाडसर पीठ) २ टेबलस्पून तेल, तिखट, हळद, मीठ, जिरे-धण्याची पूड १/२ टी स्पून, हिंग, मोहरी फोडणीला. कृती : […]
साहित्य- १ वाटी कण्या (तांदूळ धुवून वाळवणे व मिक्सरवर कण्या करणे), एक वाटी गूळ (काळसर तांबडा रंगाचा घ्यावा हा गूळ गोड असतो), एक वाटी खवलेला नारळ, थोडी वेलची पावडर किंवा थोडा फणसाचा रस, दोन चमचे […]
आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहानपणी खूपच मज्जा येई. वर्षभर प्रकाश देणाऱ्या, घर उजळविणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस. पितळी समई, लामण दिवा, नंदादीप, चांदीची निरांजने इतकेच नव्हे […]
साहित्य : एक वाटी हरबरा डाळ भिजवलेली, १/४ वाटी उडदाची डाळ भिजवलेली, १/४ पोहा भिजलेले, ३/४हिरवी मिरची १इंच आल्या चा तूकडा. कृती : सर्व जिन्नस एकत्र वाटून घेणे त्यात हळद,मीठ,हिंग लोच्या मसाला घालावे(दाबेली मसाला पण चालेल) १/२चमचा […]
साहित्य : एक हापूस आंबा, पाव किलो खवा, वेलची पावडर, काजू-बदाम काप, दूध पावडर १०० ग्रॅम, साजूक तूप. कृती : खवा कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजावा. गार झाल्यावर त्यात आंब्याच्या बारीक फोडी घालाव्यात. हलक्या हाताने […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions