2019
अंड्याची करी
साहित्य : अंडी, कांदा, खोबरं (सुके), आमसूल, मीठ, हळद, तिखट, लसुण, आलं, कोथिंबीर. कृती : प्रथम अंडी उकडून घेणे. थोडा कांदा, खोबरे, आलं, लसुण भाजून घेणे व त्याचे बारीक वाटण करून घेणे. उरलेला कांदा तेलावर […]
पिवळ्या मुगडाळीची बालुशाही
साहित्य : मुगाचे पीठ, साजूक तूप, साखर, वेलची, केशर, दूध, चवीनुसार मीठ. कृती : प्रथम दूध, तूप एकत्र करुन ते गरम करणे. थंड झाल्यावर त्यात भिजेल एवढे मुगाचे पीठ घेणे. व ते चांगले मळून एक […]
संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो!
संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उंधियोशी साध्यर्म दाखवणारा उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. मराठमोळी उकडहंडी ब-याचदा बनवल्यानंतर गुजराथी पध्द्तीचा उंधियो खूप दिवसांपासून […]