पूर्वी सॅन्डविच म्हणजे दोन स्लाईस मध्ये बटर किंवा चीज,चटणी, काकडी कांदा,बीटचे स्लाईस ठेवले की विषय संपला,पण आता तसे नाही सॅन्डविच मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. मुंबई तर गल्लोगली सॅन्डविचच्या गाड्या दिसतात. मुंबईत ग्रँट रोड येथे मामाजी सँडविच ह्या दुकानात सँडविचचे ८५ प्रकार मिळतात. काही जण सकाळी नाष्ट्यात रोज सॅन्डविच खाणे पसंद करतात. तर बरेच जण रोज एकच प्रकारचे सॅन्डविच खाऊन कंटाळले असतात. तुम्हालाही जर रोज एकच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर सॅन्डविचचे हे वेगळे प्रकार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सॅन्डविचचे वेगवेगळे प्रकार
ब्रेड सॅन्डविच फ्राय
क्लब सॅन्डविच
रोल्ड सॅन्डविच
स्वीट सॅन्डविच
ओपन सॅन्डविच
डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज
सबवे सँडविच
चीकपी आणि पेस्टो सँडविच
Leave a Reply