साहित्य : ज्वारी १ वाटी, ताक पाव वाटी.
कृती : ज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply