कोरडी भेळ

साहित्य : दहा वाटया भरून चुरमूरे, तीन मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टोमॅटो, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, दोन मुठी खारे दाने, दोन वाटया भरून फरसाण, एक वाटी भरून शेव, अर्धा चमचा जिरेपूड, […]

शेव बटाटा दही पुरी

साहित्य : पाणीपुरीच्या पुर्‍या एक पाकीट (सुमारे ५० पुर्‍या), ३ मोठे उकडलेले बटाटे, दीड वाटी बारीक शेव, दोन कप भरून गोड दही, लाल तिखट २ चहाचे चमचे, मीठ २ चहाचे चमचे, बारीक कापलेला कांदा १ […]

पाणीपुरी

साहित्य : पाणीपुरीच्या पुर्‍या एक पाकिट (सुमारे ५० पुर्‍या) मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे २ वाटया, ८-१० वाटया भरून चिंचेचे पाणी (कृती खाली दिली आहे.) कृती : एका प्लेटमध्ये पुर्‍या घेऊन त्याला हाताने वरून फोडा. […]

मसाला पापड

साहित्य : २ मोठे राजस्थानी उडीद पापड, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक कापलेले लाल भडक टोमॅटो, दोन चमचे भरून धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, लहान अर्धा चमचा लाल तिखट, थोडेसे अमूल बटर. कृती : यात […]

गोड सँडविच

साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे तीन चमचे भरून, ४ चमचे मध कृती : ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून […]

व्हेजिटेबल सँडविच

साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूङ कृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा […]

दही भात

साहित्य : ४ वाटया शिजलेला भात, १ वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ (साधारणत: दीड ते दोन चमचे), ३ तळलेल्या सांडग्या मिरच्या. कृती : प्रथम शिजलेला भात एका पसरट पातेलीत किंवा ताटात पसरुन […]

दही पोहे

साहित्य : ३ वाटया निवडलेले पातळ पोहे, अर्धा इंच आले, दीड वाटी गोड दही, अर्धी वाटी गार दूध, एक चहाचा चमचाभर मीठ, २ हिरव्या मिरच्या, थोडीशी धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरेपूड, पाऊण चहाचा […]

केळीचे शिकरण

साहित्य : दोन पिकलेली (सालीवर काळे ठिपके पडलेली) केळी, दोन वाटया भरून तापवून थंड केलेले दूध, चहाचे तीन चमचे भरुन साखर, वेलदोडयाची पूड असल्यास ती चिमूटभर. कृती : एका पातेलीत दूध घेऊन त्यात साखर घालून […]

बटाटयाची कोशिंबीर

साहित्य : ४ मोठे उकडलेले बटाटे, एक चमचा भरून मीठ, २ डाव भरून गोड दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूङ कृती : उकडलेले बटाटे सोलून घ्या, एका पातेलीत घालून ते […]

1 3 4 5 6