खिमट

खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की. साहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ […]

कच्च्या पडवळाची कोशिंबीर

आता पावसात छान कोवळं पडवळ मिळायला लागेल. आपण खमंग काकडी करतो तशी पडवळाची कोशिंबीर खाल्ली आहे का कधी ? नसेल तर ही नक्की करून बघा. पडवळ न आवडणाऱ्यांना पण ही कोशिंबीर आवडेल. पडवळाच्या बिया काढून […]

बाकर पराठा

हा पराठा बाकर वडी सारखे सारण घालून बनवला आहे. खूप चविष्ट लागतो. साहित्य : चिरलेली कोथिंबीर दीड कप, तीळ १ मोठा चमचा, बेसन २ मोठे चमचे, मिरची पावडर १/२ चमचा, पिठी साखर १ चमचा, आमचूर १/२ चमचा, आले लसूण पेस्ट […]

मासवडी

साहित्य: सारण: २ टेस्पून तीळ, १/४ कप सुकं खोबरं, २ टीस्पून खसखस (ऐच्छिक), ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून, १ मध्यम कांदा, १/२ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लाल तिखट, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून […]

रवा मटार मोमोज

रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा ‘कवा कवा’ असंही रूप धारण करू शकतो.. ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज… ते ही तेलाचा थेंबभरही वापर […]

सातूचे पीठ

सातूचे पीठ कसे करावे आणि त्यापासून बनणारे विविध पदार्थ. ही माझ्या पणजीची डिश आहे लागणारा वेळ: १ दिवस लागणारे जिन्नस:सातूचं पीठ तयार करण्याकरता: अर्धा किलो गहू, अर्धा किलो पंढरपुरी डाळवं (चिवड्यात वापरतो ते), अर्धा चमचा (टी-स्पून) सुंठ […]

चटकदार चटण्या

कोथिंबीरीची चटकदार परतलेली चटणी अतिशय सोपी , झटपट होणारी व जेवणाची रुची वाढवणारी चटकदार चटणी. साहित्य दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन टेबलस्पून पांढरे तीळ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,एक छोटा चमचा मोहरी,चवीनुसार मीठ. कृती : गॅसवर फ्रायपॅनमध्ये […]

मेदुवडे

साहित्य:- २ वाट्या उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ, उडदाचे पीठ १- २ चमचे ओल्याखोबर्या:चे लहान तुकडे ,कढिलिंबाची ५-६ पाने- बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या- बारीक तुकडे करून, थोडी मीरपूड किवा ५-६ मिरे ठेचून. […]

चीज बॉल्स

साहित्य: २ बटाटे, १/२ चमचा हळद, १ टीस्पून लाल मिरची पावडर, १/२ चमचा मिरपूड पावडर, पाव चमचा जिरे पूड, अर्धा कप ब्रेड क्रम्ज, मीठ चवीनुसार, चीज क्यूब्ज, कॉर्न फ्लॉवर. कृती: एका बाउलमध्ये, उकडलेले आणि कुस्करलेले […]

कारले चिप्स

साहित्य:- २ कारले, १ चमचा तेल, मीठ, १/२ चमचा चाट मसाला. कृती:- कारली बिया काढून स्लाईस करून २ तास मिठाच्या पाण्यात ठेवा. कारली पूर्ण पुसून घ्या. २०० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा. कारली […]

1 10 11 12 13 14 21