Articles by संजीव वेलणकर
फ्रुट सलाड
साहित्य:- १ मध्यम केळं, १ लहान सफरचंद, १ मध्यम संत्र, १/२ कप द्राक्षं, १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे, ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू, […]
दाण्याची चिक्की
साहित्य:- दाणेकूट एक वाटी, साखर एक वाटी, तूप दोन चमचे, चिमुटभर मीठ. कृती:- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. […]
वडीचे सांबार
साहित्य:- एक कप डाळीचे पीठ (बेसन), एक कांदा, अर्धी वाटी तळलेला कांदा, खोबऱ्याचे वाटण, मीठ, तिखट, गूळ, आमसुले, मोहरी, हिंग, हळद, मीठ, तिखट, दोन चमचे आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला). कृती:- डाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, […]
लाल मिरचीचा ठेचा
डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी. हा ठेचा […]
तिरंगी कुल्फी
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा लहान चमचा केशर, दहा-बारा भिजवलेले पिस्ते वाटून, पंधरा-वीस कापलेले पिस्ते. कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून […]
आहारात फायबरचा वापर
फायबर कशात मिळतं? अपचनीय बिया, भाज्यांची आवरणं, फळं आणि धान्यांमध्ये फायबर सापडतं. फायबर हे अपचनीय कार्बोहायड्रेट्सपासून बनतं. त्याचे घटक असतात सेल्युलोज, पेक्टिन, लिगिनन, हेमसिल्युलोज, गम्स, म्युसिलेज आणि ब्रान. फायबरचे दोन प्रकार असतात, द्रवणीय आणि अद्रवणीय. […]
आजचा विषय आमचूर पावडर
आमचूर पावडर म्हणजे कैरी सुकवून केलेली पावडर. कैरी फक्त उन्हाळ्यात उपलब्ध असते. मात्र कैरी पावडर म्हणजेच आमचूर पावडर स्वरूपात साठवली जाऊ शकते. चटकदार आमचूर पावडर ही आमटी व विविध भाज्यांमधून आहारात समाविष्ट केली जाते. आमचूर […]