Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आजचा विषय श्रावण घेवडा

श्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत.. ही भाजी स्थूल व्यक्तींना व स्थूलतेशी निगडित समस्या असणाऱ्या […]

आजचा विषय सोयाबीन

सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे […]

टोफू लॉलीपॉप

साहित्य : टोफू किसलेले १ वाटी, बटाटा उकडलेला १ वाटी, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, अजिनोमोटो १ चमचा, व्हिनेगर १ चमचा, टोमॅटो सॉस १ चमचा, सोया सॉस १ चमचा, तीळ ५ ते ६ […]

टोफू पॉकेट्स

साहित्य:- सारणासाठी:- १२५ ग्राम टोफू, १ मध्यम कांदा, बारीक चिरून, १ मध्यम टॉमेटो, बारीक चिरून, १ लहान भोपळी मिरची, बारीक चिरून, १ कप किसलेले चीज, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून, […]

फ्राईड टोफू करी

साहित्य:- १ कप तांदुळाचा मोकळा भात (शक्यतो बासमती), ४०० ग्राम टोफू, मोठे चौकोनी तुकडे ४ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/२ टिस्पून मिठ, करीसाठी:- २ टिस्पून सोया सॉस, १ टिस्पून व्हिनेगर, दीड टेस्पून बारीक चिरलेला लसूण, १ […]

आजचा विषय डेझर्ट

पाश्चाचत्त्य जेवणात वेगवेगळे कोर्सेस असतात. “शेवटचा कोर्स’ म्हणजे डेझर्ट (स्वीट डिश). पुडिंग व डेझर्टमध्ये फरक असा आहे, की पुडिंग म्हणजे कुठलाही मऊ, गोड पदार्थ. त्यात तांदळाची खीर, शिरा, कॅरामल पुडिंग- काहीही असू शकते. व्हॉट इज […]

कडधान्याचे पॅटिस

साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल. […]

सुरणाचे काप

साहित्य:- सुरणाचे पातळ तुकडे (1 वाटी), चिंचेचे बुटूक किंवा 1 आमसूल, मीठ, लाल तिखट, जिरेपूड व लिंबू रस चवीनुसार, 1 वाटी भाजणी, तेल. कृती:- सुरणाचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावेत. शिजतानाच त्यात चिंचेचे बुटूक किंवा आमसूल […]

सुरणाचे कबाब

साहित्य :- सुरण , आंबट ताक , मिरच्या , आल्याचा तुकडा , मीठ , दाण्याचा कूट , राजगि-याचे पीठ , साखर , तेल किंवा तूप. कृती – सुरणाची सालं काढून त्याचा कीस करुन घ्यावा. कीस […]

सोयाबीनचा पनीर करणे. (टोफू)

पनीर बनविण्यासाठी एक लिटर सोया दूध थोडे गरम करून त्यामध्ये 1.5 ते 2 ग्रॅम सायट्रीक ऍसिड किंवा 1.5 ते 2 ग्रॅम कॅल्शियम सल्फेट किंवा 1.5 ते 2 ग्रॅम मॅग्नेशियम क्लोनराईड मिसळावे. त्यामुळे दूध फाटते. या […]

1 35 36 37 38 39 62