Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आजचा विषय चवळी

चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी […]

बैलपोळा स्पेशल पुरणपोळी

श्रावण वद्य अमावास्या – बैल पोळा श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ भारत हा शेतीप्रधान […]

काश्मिरी ग्रेव्ही

साहित्य : चपटा मिरचीचे बारीक वाटण २ वाटय़ा, घट्ट दही अर्धी वाटी, भिजवून बारीक वाटलेले अक्रोड १/२ वाटी जायपत्री, तेजपान ३४, स्टारफूल २ नग, आलंलसूण पेस्ट , १/२ चमचा, मीठ चवीनुसार, वनस्पती तूप फोडणीला, शहाजिरे […]

मालवणी ग्रेव्ही

साहित्य: बारीक मिरची १०,१२, काळे चणे (भिजवून वाटलेले) १/२ वाटी नारळाचे दूध २ वाटय़ा, धने १ वाटी, (काळी मिरी, लवंग, दालचिनी, दोडे, दगडफूल, हळद, शोप, जावित्री, बादलफूल, मोहरी, त्रिफळ, शहाजिरा) प्रत्येकी १ चमचा, कांदे ३०० […]

बेसिक रेड (टोमॅटो) ग्रेव्ही

साहित्य : एक किलो टोमॅटोच्या प्युरीकरिता टोमॅटो बारीक चिरून उकळून घ्यावा किंवा वाफवावा. यात वरून पाणी घालू नये. अंगच्याच पाण्याने शिजवावे. त्यामुळे प्युरी घट्ट होईल. मिक्सर मध्ये बारीक करून चाळणीतून गाळून घ्यावी. काजू, मगज पेस्ट […]

क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही (पनीर बेस भाज्या / मलई कोफ्ता)

साहित्य:- धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा, दूध पावडर १ वाटी,सायट्रीक ऍसिड पाव चमचा, […]

ड्राय ग्रेव्ही

साहित्य:- धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद पावडर छोटा अर्धा चमचा, लसूण पावडरअर्धा वाटी, तिखट चवीनुसार, कांदा पावडर (कांदा पातळ लांब चिरून त्याची पूड करावी. मग […]

आजचा विषय भारतीय ग्रेव्ही

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. पण आपण जर ग्रेव्ही घरच्या घरी बनवू शकलो तर हॉटेल सारखे पदार्थ घरी करू शकतो. स्वयंपाकाचा अविभाज्य भाग म्हणजे वाटण जे आज काल […]

आजचा विषय कुल्फी भाग एक

आईस्क्रीमची कोणतीच माहिती जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या सोळाव्या शतकात मोगलांनी कुल्फी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव कुल्फी. कारण कुल्फी तयार करण्याच्या साच्याला कुल्फी असं […]

तंदुरी चिकन

साहित्य : मध्यम आकाराच्या चिकनचे 2 तुकडे, तिखट आवश्कयतेनुसार, 3 चमचे लिंबाचा रस, 100 ग्रॅम लोणी पेस्ट बनविण्यासाठी साहित्य : 100 ग्रॅम दही, 20 ग्रॅम आलं पेस्ट, 1 चमचा जीरं पूड, मीठ चवीप्रमाणे, 100 ग्रॅम […]

1 40 41 42 43 44 62