Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आजचा विषय कडधान्य भाग २

मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती […]

आजचा विषय कडधान्य भाग १

कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन बी६ असतात. सोबतच लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमही खूप प्रमाणात असतात. यात फायबर, फॉलेट आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड सुद्धा उपलब्ध असतं. हे पोषक तत्त्वं मोड आलेले धान्य आणि […]

आजचा विषय दोडका

कीस बाई कीस, दोडका कीस.. दोडक्याची फोड लागते गोड.. आणिक तोड बाई आणिक तोड…… हे गाणे म्हणत आपण शाळेत एक खेळ खेळत असु. या गाण्यात म्हणल्याप्रमाणे दोडका कधी ‘गोड’ लागला नाही. दोडका, शिराळे, कोशातकी या […]

आजचा विषय कर्नाटकी खाद्यसंस्कृती

कर्नाटकातील खाद्यसंस्कृती मुख्य तीन पदार्थाच्या भोवती फिरते. भात, रागी, आणि ज्वारी. येथील प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत बिसिबे ली भात ,वांगी भात चित्रान्न या भाताच्या प्रकार बरोबरच हुग्गी, बेन्ने डोसा, रागी मुड्डे उप्पीतू आणि हेलिगे […]

आजचा विषय लवंगा

पुलाव, आणि मसालेभात करायचा असेल तर आधी हाताशी दोन तीन का होईना पण लवंगा लागतात. लवंगा या फक्त तिखट, मसालेदार पदार्थांसाठीच लागतात असं नाही तर साखरभात, नारळीभात यासाठी आधी लवंगाच लागतात. […]

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. […]

मोड आलेल्या मेथीची खिचडी

साहित्य : दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मोड आलेली मेथी, हिंग, मोहरी, हळद, तिखट, तेल, वाटणासाठी एक लहान कांदा उभा चिरलेला, 6-7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आले, पाव वाटी किसलेले सुके खोबरे. कृती : तांदूळ […]

मेथी पास्ता

साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, एक वाटी उकडलेले मक्या चे दाणे, एक वाटी मॅकरोनी शिजवून व्हाईट सॉससाठी:- लोणी, एक छोटा कांदा, दोन मोठे चमचे मैदा, दोन ते अडीच कप दूध, कपभर किसलेले […]

पेरूचा जॅम

साहित्य : पेरूचा गर १ वाटी, साखर १ वाटी, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ चिमूटभर. कृती : पेरूचे दोन तुकडे करून बियांसकट गर काढून वाफवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात २ वाटय़ा पेरूच्या गराला […]

पेरूची जेली

साहित्य:- पिकलेला पेरू २ नग, साखर व लिंबाचा रस, जेलीचा लाल रंग. कृती:- पिकलेले पेरू घेऊन त्यांचे बारीक काप करावेत. थोडे पाणी घालून चांगले उकळावेत. मग कोमट झाल्यावर मॅश करून गाळून घ्यावे. हा पेरूचा ज्यूस […]

1 41 42 43 44 45 62