Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मोड आलेल्या मेथीची पचडी

साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी. कृती : मेथी, […]

मेथी ठेपला

साहित्य:- १ कप गव्हाचं पीठ, २ टीस्पून बेसन, ३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट / १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट,२ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड, […]

आलू मेथी

साहित्य- पाच-सहा बटाट्याच्या (साले काढून) चौकोनी फोडी, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन-तीन चमचे तेल, मोहरी, हिंगपूड, थोडी हळद, एक चमचा धनेपूड, आवडीप्रमाणे तिखटपूड, चवीनुसार मीठ व किंचित साखर. कृती – तेलात मोहरी, […]

शेवग्याच्या पानाच्या वड्या

साहित्य:- शेवग्याचा पाला, हरभरा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, तेल, दही इ. कृती:- शेवगा पाला, बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद व तेल एकत्र करावे. दही घालून […]

पेरूची भाजी प्रकार एक

साहित्य:- मध्यम आकाराचे अर्धा किलो पेरू, १ मोठा चमचा दही (ताजं), दोन चमचे तेल, २ टोमॅटो, २ हिरवी मिरची, थोडंसं आलं, दालचिनी, मोठी वेलची, लवंग, अर्धा चमचा जिरं, हिंग, धने पावडर, मिरची पावडर, हळद,साखर, मीठ, […]

आजचा विषय खीर

तांदूळ, रवा, शेवयांची खीर हे आपण पारंपरिक प्रकार नेहमी करतो, पण भोपळा, मका, गहू, मूग पनीर. यांची खीर कधी बनवत नाही, या खीरी चवीला तर त्या छान असतातच, पण पौष्टिकही. काही कृती खीरीच्या संजीव वेलणकर […]

आजचा विषय थालीपीठ भाग दोन

लाल भोपळ्याचे गोड थालीपीठ साहित्य :- दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, एक वाटी गूळ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, आवश्यकतेप्रमाणे कणीक, चिमूटभर मीठ, तेल, पाव चमचा खाण्याचा सोडा. कृती :- भोपळ्याचा कीस व गूळ शिजवून घ्यावे. […]

आजचा विषय थालीपीठ भाग एक

भाजणीचे थालीपीठ सगळ्यांनाच आवडते. पटकन होते व करायला सोपे म्हणून महिला वर्गाचीही याला पसंती असते. गरमागरम थालीपीठ व त्यावर लोण्याचा गोळा ठेवला, की फक्कड बेत जमतो. थालीपीठ भाजणी किंवा एकत्रित भाकरीच्या पीठात किसलेला दुधी एकत्र […]

डाळमेथी

साहित्य- एक वाटी तुरीची डाळ, दोन वाट्या बारीक चिरलेली मेथीची पाने, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवडीप्रमाणे तिखट पूड, मीठ, साखर, दोन ते तीन आमसुले, फोडणीसाठी चमचा भर तेल, मोहरी, हिंगपूड, तीन-चार लाल सुक्याे […]

वरी आणि अळिवाची खांडवी

साहित्य :- एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू. कृती […]

1 44 45 46 47 48 62