Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आजचा विषय चहा

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला […]

मूगडाळ मेथी

साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ, एक मोठा कांदा बारीक चिरून, 6-7 लसूण पाकळ्या, 3-4 मिरचीचे तुकडे, दोन चमचे धने-जिरेपूड, मीठ, चवीपुरता गूळ, फोडणीचे साहित्य. कृती : हिंग, मोहरीची […]

गाजरापासून काही पदार्थ

गाजराची चटणी साहित्य:- अर्धा किलो गाजराचा कीस, दीड कप साखर, अर्धा कप व्हाइट व्हिनेगर, प्रत्येकी दीड चमचा आलं व लसणाची पेस्ट, २ चमचे लाल तिखट, १ च. जिरेपूड, कृती:- गाजरे स्वच्छ धुऊन साफ करून, किसून […]

आजचा विषय बोरे

नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. बोरं ही अग्निप्रदीपक असतात. स्वस्त आणि मस्त असं हे […]

मेथीच्या भाजीतले दिवे

साहित्य:-  १ छोटी जुडी मेथीची भाजी, ५-६ लसूण पाकळ्या, २-३ सुक्या लाल मिरची, २ वाटी पाणी, २ वाटी कणिक हळद, चवीपुरते मीठ. कृती:- दिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून […]

टिप्स : किचन सिंक स्वच्छ कसे ठेवावे

आपल्या साऱ्या स्वयंपाकघराची, व्यवस्थितपणाची आणि स्वच्छतेची पारखच त्या किचन सिंकवरून होते. ते सिंक स्वच्छ ठेवणं खरं फार अवघड नसतं. सिंक स्वच्छ घासण्यासाठी एक वेगळा स्पंज ठेवावा. भांडी घासण्याच्या स्पंजनेच बेसिन घासू नये. भांडी घासणं, बेसिन […]

हिवाळ्यात काय खाल?

मस्त सुखद थंडी पडली आहे, थंडीमुळे खवळणारी भूक आणि डोळ्यांसमोर सुंदर भाज्या आणि फळांचे ढीग! छान छान, चविष्ट पदार्थ बनवायला अजून काय कारण हवं? खरंच बाजारात ताज्या ताज्या भाज्यांचे आणि फळांचे ढीग पाहून छान काहीतरी […]

आजचा विषय पराठा

पनीर पुदिना पराठा पराठ्याचे साहित्य:- दोन कप कणीक, साडेतीन चमचे पातळ तूप, एक चमचा मीठ, मूठभर बारीक रवा, थोडे कोमट पाणी. सारणाचे साहित्य:- पाव किलो पनीर हाताने मोडून, अडीच चमचे ताजा पुदिना चिरून, तीन हिरव्या […]

आजचा विषय पुडिंग भाग दोन

फ्रूट जेली कस्टर्ड पुडिंग साहित्य : जेलीचे आपल्या आवडीच्या स्वादाचे एक पाकीट, सफरचंद, चिकू, अननस, केळी, द्राक्षे, संत्री वगैरे फळांचे काप २ कप (उपलब्ध फळे), अर्धा लिटर दुधाचे व्हॅनिला इसेन्सचे कस्टर्ड, १०० ग्रॅम क्रीम, सजावटीसाठी […]

आजचा विषय मेथी भाग दोन

मेथीची ताजी कोवळी पानं चवीला कडू असतात. शंभर ग्रॅम मेथीच्या पानांमध्ये फक्त ४९ उष्मांक असतात. ८६% आद्र्रता, ४% प्रथिने, ६% स्टार्च, १% स्निग्ध पदार्थ, १% चोथा, भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह असलेल्या मेथीमध्ये ‘क’ आणि […]

1 47 48 49 50 51 62