Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती

गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा… आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी […]

गव्हाचा चीक

साहित्य – अर्धी वाटी गव्हाचं सत्व, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, कोथिंबीर, मीठ, ताक आणि साखर. कृती – मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गव्हाच्या सत्वात दीड वाटी पाणी, एक वाटी ताक आणि मीठ-साखर घालून […]

खव्याची पोळी

साहित्य ः  एक वाटी खवा, दीड वाटी पिठीसाखर, भाजलेल्या खसखशीची पूड पाव वाटी, वेलची पूड, तूप. कृती ः थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून […]

सांज्याची पोळी

सांजा (शिरा)बनवण्याची कृती ः अर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा […]

रोस्टेड पेपर टोमॅटो सूप

तीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड. कृती:-  ओव्हन […]

वांग्याचे लोणचे

साहित्य: • ७५० ग्रॅम लहान गोल वांगी, • १० लसूण पाकळ्या, • २ इंच आले, १५ लाल मिरच्या, • ११५ मिली व्हिनीगर, • ५ चमचे मोहरीची डाळ, • १ चमचा हळद, १२५ ग्रॅम गूळ, • […]

३१ डिसेंबर साठी नॉनव्हेजचे प्रकार

क्रिस्पी चिकन लॉलीपॉप साहित्य : चिकन विंग्स:- १२ (बोन्सपासून एका बाजूने सुटे करून घेतलेले), मदा:- १ वाटी, कॉर्नफ्लॉवर:- १ वाटी, चिरलेले आले:- १ चमचा, चिरलेले लसूण:- २ चमचे, हिरवी मिरची – १ चमचा, अंडे:- १, […]

३१ डिसेंबर साठी शाकाहारीचे प्रकार

तंदुरी पनीर साहित्य:- २०० ग्रा. पनीर, १/२ वाटी घट्ट दही, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चमचा कसुरीमेथी, लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, चिमूटभर तंदुरी कलर, १ चमचा लिंबाचा रस, मीठ आणि अमूल बटर, […]

पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)

साहित्य:- मैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा. सजावटीचे साहित्य : साखरेचे पाणी (पाक) पाऊण […]

पोटॅटो ब्रेड

साहित्य:- कणीक अर्धा किलो, बटाटे अर्धा किलो, मीठ २० ग्रॅम, साखर ४० ग्रॅम, यीस्ट २० ग्रॅम, पाणी ६०० ग्रॅम, तेल वा वनस्पती तूप ८० ग्रॅम, बारीक चिरलेला लसूण १ चमचा. कृती:- सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे […]

1 51 52 53 54 55 62