साहित्य:- १/४ किलो किंवा २०० ग्रम भडंग , ४,५ कांदे, चिंच व खजुराची १ लिंबा एवढी दाट चटणी व कोळ, तिखट २ चमचे, मीठ, फरसाण १०० ग्रम, शेव, चणे, दाणे (खजूर नसल्यास गूळ), चिरलेली कोथिंबीर.
कृती – कांदा बारीक चिरून घ्यावा. त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व वरील सर्व साहित्य घालून भडंग घालावेत व भडंग भेळ करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply