दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी

साहित्य:- साधारण वाटीभर दुधीची सालं, चमचाभर तीळ, पाव वाटी दाण्याचा कूट, ३ हिरव्या मिरच्या,फोडणीचं साहित्य, मीठ. कृती:- जराश्या तेलावर दुधीची सालं थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी. यातच जरा वेळानी मिरच्या, आणि तीळ टाकावे. गार […]

चविष्ट डाळ आणि कढी

साहित्य: २५० ग्रॅम उडीद डाळ, १ तुकडा आले,१०० ग्रॅम तूप,१०० ग्रॅम टॉमेटो, २-४ हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ,१/२ लहान चमचा हळद,१/२ लहान चमचा लाल तिखट कृती: उडीद डाळ चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून […]

आजचा विषय मशरूम भाग दोन

मश्रूमचा भाव देशसापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मश्रूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मश्रूमला हजार रुपये किलो […]

आजचा विषय कढी भाग दोन

आपल्या रोजच्या आयुष्यात कढी वरच्या किती म्हणी आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, शिळ्या कढीला उत, दुसर्यारची कढी न धावू धावू वाढी, प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो,ताज्या ताकामध्ये डाळीचे पीठ एकजीव मिसळायचे, त्यात […]

गौरीचे आगमन

कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही […]

मसूर बिर्याणी

साहित्य – 4 वाट्या मोकळा शिजवून घेतलेला भात (बासमती तांदूळ वापरल्यास उत्तम), 2 वाट्या मोड आलेला मसूर, 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून, 1 मोठा बटाटा फोडी […]

टॉमेटो राईस

साहित्य :- ३ वाटय़ा बासमती शिजलेला भात, २ मोठे टोमॅटो, बारीक चिरून, ३ ते ४ मोठय़ा लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे, २ चमचे तेल किंवा तूप, २ चिमूट जिरे, १/८ चमचा हिंग, २ हिरव्या मिरच्या ७-८ […]

कोथिंबीर काड्या सूप

साहित्य:- कोथिंबीरीच्या काड्या १ कप, कांदा १ मोठा नग, टॉमेटो २ छोटे नग. लसूण पाकळ्या ४ नग, मीठ चवीनुसार, जिरे १/२ चमचा, तूप १ चमचा, दालचिनी १ इंच तुकडा, हिंग चिमुटभर. कृती – टॉमेटोला चिरा […]

केळफुलाचे अप्पे

साहित्य : १ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला […]

मिरचीचे सालन

साहित्य ः पाव किलो हिरव्या लांबड्या जाड मिरच्या, दोन चमचे आले-लसूण पेस्ट, 50 ग्रॅम चिंच, एक चमचा हळद, कढीपत्ता, तीन चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, मेथी, जिरे, 100 ग्रॅम सुके खोबरे भाजून, 100 ग्रॅम तीळ भाजून, 100 […]

1 16 17 18 19 20 29