पनीर माखनवाला

साहित्य : १/२ कप पनीरचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच), १/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे), १/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे), १/४ कप फ्लॉवरचे तुकडे, १/२ कप कांदा (छोटे तुकडे), ३ टिस्पून […]

बटाट्याची भाजी

साहित्य : बटाटे, तेल,हिंग,मोहरी,जिरे,हळद,तिखट, कडीपत्ता, धणे-जिरे पूड,मीठ चवीनुसार. कृती : प्रथम एका कढईमध्ये तेल तापवून घ्या. त्यात हिंग,मोहरी,जिरे,कडीपत्ता याची फोडणी देणे. मग त्यावर हळद,तिखट,धणे-जिरे पूड घालणे. बटाट्याच्या बारिक फोडी करुन त्या फोडणीमध्ये एकजीव करुन घेणे. व झाकण ठेवून शिजवणे. बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून एक वाफ काढणे. अशाप्रकारे बटाट्याची काचरा भाजी तयार.

व्हेज कोल्हापुरी

हि भाजी तिखटच असते, पण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमीजास्त करावे. काश्मिरी लाल तिखटाला खुप छान लाल रंग असतो पण तिखटपणा नसतो. म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखट हे तिखटपणासाठी आणि काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले आहे. […]

आंबाडीची भाजी

साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग. कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा […]

कच्च्या कैरीची सब्जी

साहित्य : दोन कच्च्या कैऱ्या, दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, मिरची पावडर, आले पेस्ट, कोथिंबीर कृती : दोन कच्च्या कैऱ्यांची साले काढून बारीक तुकडे करावेत व कुकरमधून वाफवून घ्यावेत. वाफवलेले कैरीचे […]

आंबाडीची भाजी

साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग. कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा […]

पोश्तो

खरं तर पोश्तो हा बंगाली शब्द, म्हणजे आपली खसखस हो. फार चविष्ट पदार्थ होतात ह्या खसखसी ने. खीर काय, शिरा काय, भाज्यांची ग्रेव्ही काय आणि आता आज जी पाहणार ती बटाट्याची भाजी. मी ही भाजी […]

संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो!

संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उंधियोशी साध्यर्म दाखवणारा उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. मराठमोळी उकडहंडी ब-याचदा बनवल्यानंतर गुजराथी पध्द्तीचा उंधियो खूप दिवसांपासून […]

वांग्याचे भरीत

साहित्य: १ मोठे वांगे (साधारण १ पौंड), २ मध्यम कांदे, बारीक चिरून, १ मोठा टोमॅटो, बारीक चिरून. फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा […]

1 2 3 6