खतखते

कोकणात गणपती बसतात तेव्हा काही ठिकाणी खतखते ही भाजी करतात. खतखते साहित्य:- अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव,मूठभर शेंगदाणे,चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्या,३-४ आमसुले,दोन अमेरिकन स्वीट कॉर्न, एखादा छोटा बटाटा (छोट्या फोडी करून),एखादे […]

बटाट्याची सुकी भाजी

साहित्य:- ३ मध्यम बटाटे, फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून उडीद डाळ (ऐच्छिक) १/२ टिस्पून आलेपेस्ट, ४ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून, ४ ते […]

मलई पनीर कोफ्ता

साहित्य : २-३ उकडलेले बटाटे,२५० ग्रॅम पनीर,चवीनुसार मीठ, २-३ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ,फिलिंगसाठी १०-१२ काजूचे तुकडे व १०-१२ बेदाणे,तळणीसाठी गरजेनुसार तेल. ग्रेव्हिसाठी साहित्य : ६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२ काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार मीठ,अर्धा […]

मुळ्याच्या पाल्याची पीठ पेरून भाजी

साहित्य :- मूळ्याच्या पानांची जुडी १ मोठी, कांदा १ मोठा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या ३ ते ४, आलं लसूण पेस्ट १ टी स्पून, जिरे १/२ टी स्पून, मोहोरी १/२ टीस्पून, बेसन ३ ते ४ टे.स्पून, […]

ऋषीपंचमी भाजी

गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. […]

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या असे नुसते नाव घेतल तरी मुलांच्याच काय पण मोठ्यांचे चेहेरे पण जरा तिरकेच होतात. कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये नसतील एवढी पोषणतत्वे या पालेभाज्यांमध्ये असतात. हिरव्या रंगामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, ई जीवनसत्त्व आढळून येतात. […]

मेथी-मटार मलाई

साहित्य- एक जुडी मेथीची पाने, दोन मोठे कांदे, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक वाटी दूध, एक वाटी टोमॅटो प्युरी, चार-पाच हिरव्या मिरच्या वाटून, एक वाटी मटार दाणे आधीच शिजवून ठेवलेले, एक मोठा चमचा काजू पेस्ट, […]

हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी

बेसन-पीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. साहित्य:- हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या […]

डाळ मेथी

साहित्य : एक वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मोड आलेली मेथी, 2-3 चमचे गोडा मसाला, हळद, तिखट, मीठ, 8-10 पाकळ्या लसूण, खवलेले ओले खोबरे, कोथिंबीर. कृती : तुरीची डाळ शिजवताना त्यात हळद, हिंग व मोड […]

पेरूची भाजी प्रकार दोन

साहित्य:- मोठा पेरू १ नग, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ. कृती:- पेरूच्या फोडी कराव्यात. पातेलीत तेल तापवून त्यावर मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे आणि हळद घालून फोडणी करावी. त्यावर […]

1 2 3 4 5 6