भाजी
पेरूची भाजी प्रकार एक
साहित्य:- मध्यम आकाराचे अर्धा किलो पेरू, १ मोठा चमचा दही (ताजं), दोन चमचे तेल, २ टोमॅटो, २ हिरवी मिरची, थोडंसं आलं, दालचिनी, मोठी वेलची, लवंग, अर्धा चमचा जिरं, हिंग, धने पावडर, मिरची पावडर, हळद,साखर, मीठ, […]
पंचभेळी भाजी
साहित्य : अर्धी वाटी मोड आलेली मेथी, 2-2 वाट्या निवडलेल्या वालपापडी व चवळीच्या शेंगा, रताळे, सुरण आणि बटाट्याचे प्रत्येकी दीड वाटी तुकडे, 4-5 पाच लहान वांगी (मध्ये चिरा देऊन), हळद, तिखट, मीठ, 4-5 लवंगा, दालचिनीच्या […]
मेथीचे पिठले
साहित्य:- १/२ कप बारीक चिरलेली मेथी, ४ ते ५ टेस्पून बेसन (गरजेनुसार कमी जास्त करावे), फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, २ ते ३ हिरव्या मिरच्या, ४ पाने कढीपत्ता, ४ […]
मेथीची ताकातली भाजी
साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून चिरून, चार-पाच वाट्या ताक, अर्धी वाटी बेसन, फोडणीसाठी एक चमचा तूप, जिरे, हिंग, कढीलिंबाची सात-आठ पाने, थोडे आले किसून, १०-१२ लसूण पाकळ्या, तीन-चार लाल सुक्यार मिरच्या, मीठ, साखर चवीनुसार. […]
मोड आलेल्या मेथीची उसळ
साहित्य : एक वाटी मोड आलेली मेथी, दोन मोठे कांदे बारीक चिरून, 7-8 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, तेल, मीठ, गूळ, एक वाटी खवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती : […]
मेथीची गोळा भाजी
जिन्नस : मेथीची मोठी १ जुडी, लाल तिखट पाव चमचा, धने जिरे पूड पाव चमचा, चवीपुरते मीठ, २ ते ३ चमचे डाळीचे पीठ, २ ते ३ चमचे चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या चिरलेल्या २, १ ते […]
मेथीच्या भाजीतले दिवे
साहित्य:- १ छोटी जुडी मेथीची भाजी, ५-६ लसूण पाकळ्या, २-३ सुक्या लाल मिरची, २ वाटी पाणी, २ वाटी कणिक हळद, चवीपुरते मीठ. कृती:- दिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून […]
शेवग्याच्या पानांची भाजी
साहित्य:- शेवग्याची कोवळी पाने (साधारण एक जुडी होईल एवढा पाला), मुगाची डाळ अर्धी वाटी, कांदा एक, हिरव्या मिरच्या तीन-चार, लसूण पाकळ्या चार-पाच, तेल, चवीपुरतं मीठ, हिंग फोडणी साठी, ओलं खोबरं. कृती:- मुग डाळ एक तास […]