साहित्य :- अर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, तळण्यासाठी तेल.
कृती :- कढईत तेल गरम करा. सर्व साहित्य एकत्र करून नीट फेटा. तयार पिठाच्या घोळात बेबी कॉर्न घोळवून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. सॉससह सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply