साहित्य:- दाणेकूट एक वाटी, साखर एक वाटी, तूप दोन चमचे, चिमुटभर मीठ.
कृती:- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. दाणेकूट घाला. ढवळून घ्या. पोळपाटाला तुपाचा हलका हात लावून घ्या. दाण्याचे मिश्रण पोळपाटावर घाला. लाटण्याचे मिश्रण पोळपाटावर सम पातळीवर लाटून घ्या. लगेच त्याच्या वड्या करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply