पाश्चाचत्त्य जेवणात वेगवेगळे कोर्सेस असतात. “शेवटचा कोर्स’ म्हणजे डेझर्ट (स्वीट डिश). पुडिंग व डेझर्टमध्ये फरक असा आहे, की पुडिंग म्हणजे कुठलाही मऊ, गोड पदार्थ. त्यात तांदळाची खीर, शिरा, कॅरामल पुडिंग- काहीही असू शकते. व्हॉट इज फॉर डेझर्ट, अशी विचारणा झाल्यास, शेवटच्या कोर्समध्ये कोणता गोड पदार्थ आहे, असा त्याचा अर्थ असतो. डेझर्ट बेक्डज, वाफवलेले किंवा मोल्डेड (साच्यात घालून सेट केलेले) असू शकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply