साहित्य – २० ग्लुकोज बिस्कीट, दोन वाटी जाडसर कुटलेले ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड, चारोळी इ.) ४ टेबलस्पून मध,४ टेबलस्पून लोणी (ऐच्छिक), ६ टेबलस्पून चॉकलेट सॉस.
कृती – ग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी गरम करून टाकावे. आता कुटलेले ड्रायफ्रूट्स, मध आणि चॉकलेट सॉस एकत्र करून त्यात टाकावे. मिश्रण चांगले एकजीव करून त्याचे छोटे लाडू वळावेत. वळलेले लाडू फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवून द्यावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply