साहित्य :
५०० ग्रॅम मैदा
१२५ ग्रॅम पिठीसाखर
३ टे. चमचा घट्ट डालडाचे मोहन
अर्धा चमचा मीठ
४-५ वेलदोड्याची पूड
पाककृती :
डालडा तूप फेसून घ्या. नंतर त्यात पिठीसाखर घालून फेसा. नंतर त्यात मैदा व इतर वस्तू घालून दुधात किंवा पाण्यात पीठ घट्ट भिजवा. नंतर तासाभराने चांगले मळून शंकरपाळे करून तेलात तळावे.
Leave a Reply