साहित्य:- मूठभर मूग, मटकी, चवळी, हरभरे, मसूर भिजवून मोड आणावेत, ओले खोबरे पाव वाटी, कोथिंबीर धुऊन बारीक चिरलेली, टोमॅटो:-कांदा , घट्ट दही अर्धी वाटी, तिखट, मीठ
कृती :- मोड आलेली धान्ये कुकर मध्ये वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्यात तिखट मीठ मिसळून वर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चवीसाठी साखर घालून दही घालून खायला द्या. ही भेळ विटामिन ई आणि प्रथिनयुक्त आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply