नेहमी कुठल्याही करंज्या करताना एक, दोन तरी मोदक करावेत.
नेहमी कुठलेही मोदक करताना एक-दोन तरी कानवले करावेत.
करंज्या फार गोड नको असतील तर आपल्या आवडीप्रमाणे साखर व गूळ वापरावा.
मधुमेही लोकांसाठी तसेच इतर काही कारणांनी एखाद्याला जर गोड पदार्थ खायचे नसतील तर “सुक्रालोज’ (Sucralose) वापरावे. साखर व गुळाऐवजी “सुक्रालोज’ वापरणे उत्तम.
करंज्यांच्या सारणात पिठीसाखर व गुळाऐवजी त्याप्रमाणात “सुक्रालोज’ घातले तरीही चालते.
सारण जर दोन ते तीन वाट्यांचे असेल, तर त्यात तीस ते पन्नास ग्रॅम “सुक्रालोज’ वापरावे. तेसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply