साहित्य : पाच-सहा पिकलेली केळी, बी काढलेल्या दोन खजुरांचा गर, चवीप्रमाणे शेंदेलोण-पादेलोण, एक लहान चमचा जिरेपूड, चिमूटभर सायट्रिक ऍसिड किंवा अर्धा चहाचा चमचा लिंबाचा रस, तीन चमचे नारळाचा चव.
कृती : प्रथम केळी सोलून सालींना चिकटललेला पांढरा गर चमच्याने खरवडून घ्यावा. खजुराचे बारीक तुकडे करावेत. हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची मिक्सारमध्ये चटणी करावी. ही चटणी पोळीबरोबर खाता येईल. केळ्याची कोशिंबर, शिकरण करता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply