साहित्य:- खवलेले खोबरे दोन वाट्या, दीड वाटी गूळ किंवा साखर, दोन वाट्या मैदा, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, एक चमचा वेलची पूड.
कृती:- खोबरे व गूळ किंवा साखर एकत्र करून गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सररमधून काढावे. त्यात वेलची पूड मिक्सग करावे. मैद्यामध्ये तेल व मीठ घालून पीठ मळून घ्यावे. त्याच्या खजुराच्या पोळीप्रमाणे पोळ्या कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply