साहित्य :
एक वाटी मटार फ्राय केलेले,
अर्धी वाटी काजू बारीक तुकडे केलेले,
अर्धी वाटी ओला नारळ चव, २० -२५ मनुके
१०० ग्राम पनीर बारीक तुकडे केलेले, मीठ अर्धा चमचा, तीळ दोन चमचे, साखर दोन चमचे, मोदक पीठ तीन वाटी भिजवून घेतलेले
कृती :
मोदक पीठ वगळता वरील सर्व साहित्य मंद आचेवर एकत्र करणे, साखर मीठ शेवटी थंड झाल्यावर घालणे हे सारण मोदक पिठात घालून मोदक तयार करा.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply