साहित्य :- दोन सफरचंद, एक केळे, एक वाटी गोड दही, दोन चमचे मॅंगो क्रश, पाव वाटी भिजवलेले किसमिस, बदामाचे काप व चेरी.
कृती :- मिक्सचर जारमध्ये सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे थंडगार तुकडे, दही, मॅंगो क्रश, भिजवलेले किसमिस घालून फिरवून घ्या. तयार मिश्रण ग्लासमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप लावा व चेरीने आणखी सजवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply