साहित्य : तांदूळ..४ वाट्या, मुग डाळ..२ वाट्या, उडीद डाळ..१वाटी, हरभरा डाळ..१ वाटी, मसुर डाळ ..१वाटी, तुर डाळ..१वाटी, मेथी दाणे..२ चमचे
कृती : सगळी धान्य स्वच्छ धुऊन कमीतकमी ६ तास तरी भिजवणे. नंतर मिक्सर मधुन बारीक करणे… हिरव्या मिरच्या..५,६ कडीपत्ता..९,१० पानं थोडे आले,लसुण,धने, जिरं,ओले खोबरे (ऐच्छिक) मिक्सर मधून बारीक करुन पिठात घालणे…चवीनुसार मीठ घालणे.. डोसे करणे…करताना तेल सोडणे… चटणी बरोबर सर्व्ह करणे .. ह्याच पिठात ईनो,साखर,मीठ घालुन पांढरा ढोकळा ही करता येतो.
Leave a Reply