साहित्य – १ नारळ, अर्धा किलो खवा, ४ केळी, पाव चमचा वेलदोडा पावडर, पाव किलो साखर, ८-१० काजूचे तुकडे, मूठभर बेदाणे.
कृती – नारळ फोडून खवून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. केळ्याचे पाव इंचाचे गोल काप करावे. एका पसरट भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र कालवावे. पुडिंग लहान मूद पाडून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply