साहित्य :बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात.
कृती :बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि मनुका घालाव्या आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply