साहित्य :- अर्धी वाटी किसलेलं पनीर, एक चमचा लोणच्याचा मसाला, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, मुठभर कोथिंबीर चिरून, मीठ-साखर चवीप्रमाणे, चार पोळ्यांची कणीक, तेल किंवा तूप किंवा बटर .
कृती :- प्रथम सारणाचे जिन्नस तयार करावे . व कणकेचे आठ गोळे तयार करावे . आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं . त्यावर दुसरं फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातांनी लाटावा व तव्यावर शेकावा . फुलके उरलेले असतील तर त्या फुलक्यात पराठे तयार करावे .
Leave a Reply