साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धा वाटी दाणे, पाव वाटी डाळे, पाव वाटी पातळ खोबरे काप, अर्धा वाटी तेलाची फोडणी, मीठ, पिठीसाखर, अर्धा वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा वाटी काजू, बदाम व बेदाणे.
कृती : सर्व एकत्र करा. सर्व मिश्रणामधले दोन वाटय़ा मिश्रण काचेच्या ट्रेमध्ये ५० टक्के पॉवरवर तीन ते चार मिनिटे भाजा. मध्ये मध्ये ओव्हन उघडून हलवा. खूपच चविष्ट चिवडा होतो.
टिप्स : हे सर्व मिश्रण तुम्ही न भाजता दोन-तीन महिने ठेवू शकता. ऐन वेळेस थोडे थोडे भाजून पण घेऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply