स्मूदी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. स्मूदी म्हणजे घट्ट भाजी किवा फळांचा रस, हा रस पाणी किवा दूध घालून काढलेला असतो. स्मूदी मिल्क शेकसारखा घट्ट असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्मूदी म्हणजे एक प्रकारचा मिल्कशेकच आहे. भरपूर विटामिनयुक्त स्मूदीने दिवसाची सुरुवात चांगली करता येते. ब्रेकफास्टला किंवा दुपारच्या जेवण्याच्याऐवजी स्मूदी घेतली तरी पोट चांगलंच भरतं. तुम्ही तर नेहमी स्मूदी पिणार असलात तर फळे फ्रिझरमध्ये ठेवावीत म्हणजे स्मूदीमध्ये बर्फ घालायची गरज पडत नाही. कोणतीही स्मूदी तयार करताना त्यात तुम्ही दालचिनी पूड, ओट्स, जायफळ पूड, कोको पावडरही घालू शकता. भरपूर प्रोटिनयुक्त स्मूदी करायची असेल तर त्यात प्रोटिन पावडर, किवा शेंगदाणेही घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
स्मूदीच्या काही कृती
पपई हनी स्मुदी
कॅपेचिनो स्मुदी
अननस केळी स्मूदी
हेल्थी स्मूदी
हिरवी स्मूदी
मॅन्गो पाइनॅपल स्मूदी
सेलन स्मूदी
मिक्स फ्रूट स्मूदी
चॉकलेट स्मूदी
मलाई मिंट स्मूदी
चोको-सोया मिल्क स्मूदी
कोकोनट पाइनॅपल स्मूदी
Leave a Reply