साहित्य:-अर्धी वाटी सोललेली लसूण, १ वाटी सुक्या मिरच्यांचे तुकडे, चवीला मीठ
कृती:-सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply