साहित्य :–
एक चमचा ओवा, दोन चमचे खोबरा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ.
कृती :–
गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!
(काहीजणांकडे फक्त सुंठ खडीसाखर व सुकामेवा घालून ही करतात.)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply