साबुदाणा वडा

साहित्य : १ कप साबुदाणे, २ मोठे बटाटे उकडून, ५-६ तिखट हिरव्या मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ टिस्पून जीरे, १/४ ते १/२ कप शेंगदाण्याचे कूट, १/२ लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, वडे तळण्यासाठी तेल. कृती […]

पनीर माखनवाला

साहित्य : १/२ कप पनीरचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच), १/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे), १/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे), १/४ कप फ्लॉवरचे तुकडे, १/२ कप कांदा (छोटे तुकडे), ३ टिस्पून […]

पावभाजी

साहित्य : २ मध्यम कांदे ( बारीक चिरून ), ३ मोठे टोमॅटो ( बारीक चिरून ), १ टोमॅटोची प्युरी, २ मध्यम बटाटे ( उकडून ), २ टिस्पून मिरची, आले, लसूण पेस्ट (२ हिरव्या मिरच्या + […]

इडली

साहित्य : १/२ कप उडीद डाळ, दिड कप इडली रवा, चवीपुरते मिठ, १/४ कप पातळ पोहे, १ टिस्पून साखर. कृती : इडली रवा आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात ५ तास भिजत घालावे. इडली रवा भिजेल […]

छोले भटुरे – Cchole Bhature

छोले साहित्य : १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला. फोडणीसाठी : १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल […]

शेजवान सॉस

साहित्य : १० लाल सुकया मिरच्या, १ टेस्पून लसूण एकदम बारीक चिरून, १/२ टेस्पून कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्न स्टार्च, १ टेस्पून व्हिनेगर, साखर आणि मीठ चवीनुसार, ३ टेस्पून तेल. कृती : १ कप पाणी चांगले […]

वडापाव

साहित्य : ४ शिजवलेले मोठे बटाटे,४ ते ५ हिरव्या मिरच्या, तेल, ४-५ लसणींची पेस्ट, १ इंच आले पेस्ट, ३-४ कढीपत्ता पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टेस्पून लिंबाचा रस, मोहोरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद, चवीपुरते मीठ. […]

भेळपुरी

साहित्य : कुरमुरे, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली), ४ हिरव्या मिरच्या, खारे शेंगदाणे, कैरीचे बारिक तुकडे, फरसाण, बारीक शेव, लिंबाचा रस, चवीपुरते मीठ,बारिक चिरलेला टोमॅटो. कृती ः कुरमुरे २-४ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे म्हणजे कुरकुरीत राहतील. परतताना चमच्याने ढवळत राहावे म्हणजे कुरमुरे जळणार नाहीत. परतलेले कुरमुरे मोठ्या परातीत काढावे. कुरमुरे जरा गार झाले कि आधी त्यात […]

बटाट्याची भाजी

साहित्य : बटाटे, तेल,हिंग,मोहरी,जिरे,हळद,तिखट, कडीपत्ता, धणे-जिरे पूड,मीठ चवीनुसार. कृती : प्रथम एका कढईमध्ये तेल तापवून घ्या. त्यात हिंग,मोहरी,जिरे,कडीपत्ता याची फोडणी देणे. मग त्यावर हळद,तिखट,धणे-जिरे पूड घालणे. बटाट्याच्या बारिक फोडी करुन त्या फोडणीमध्ये एकजीव करुन घेणे. व झाकण ठेवून शिजवणे. बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून एक वाफ काढणे. अशाप्रकारे बटाट्याची काचरा भाजी तयार.

बिरडं

साहित्य : वाल, १ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग,१/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट ,४ कडीपत्ता पाने, १ टिस्पून जिरे, १ टिस्पून गूळ, २ आमसुलं, १/४ कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती ः वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी […]

1 2 3 85