चुरम्याचे लाडू

हे लाडू श्रावण सोमवारी, नैवेद्याला गणपतीला, गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला मुद्दाम करतात. कृती- १ वाटी तूप, १ वाटी पीठीसाखर आणि १ वाटी कणीक कपडय़ात सैल पुरचुंडी बांधून चाळणीवर ठेवून, दहा मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर पुरचुंडी सोडून […]

सांजणी

पूर्वी तांदूळ कांडप सड देऊन त्याचा भरडा घरीच उखळात कांडला जाई. हाच भरडा सांजणीला वापरला जायचा. साहित्य- १ वाटी तांदळाचा कणीदार भरडा, १ वाटीओल्या नारळाचं दूध, – १/२ वाटी साखर, केशर- ३/४ काडय़ा, एक वेलची, […]

रसातल्या शेवया

साहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ. कृती- प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. […]

उकडपेंडी

साहित्य- एक वाटी भरडसार दळलेली कणीक, अर्धी वाटी चिंचेचे पाणी, चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, जिरे, लाल तिखट, मीठ, एक मोठा डाव तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून केलेली फोडणी. कृती- कणीक कढईत खमंग भाजून घ्यावी. फोडणी […]

कैरीचे गुळाचे लोणचे

साहित्य : 1 kg कैरी, 1/2 kg गुळ, 1 वाटी लसूण पाकळी, 3 चमचे मेथी (छोटे), 1 वाटी तिखट (किव्हा आपल्या आवडी नुसार), 1 चमचा हळद (छोटा चमचा), 1/2 चमचा हिंग (खडा हिंग वापरा), 1 […]

इंडीयन रवा मटार मोमोज

आज एक आगळी वेगळी डिश. रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा ‘कवा कवा’ असंही रूप धारण करू शकतो.. ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज… […]

तेवीस प्रकारचे मोदक

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. २. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा […]

आजचा विषय भोकर

भोकर हे एक फळ आहे. या फळाचा लहान सुपारी एवढा आकार असतो. भोकर फळाला मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृत मध्ये श्लेष्मातक, इंग्रजी मध्ये इंडियन चेरी असे ही म्हणतात. भोकराच्या फळाचा आकार गोलाकार असतो, बोरांएवढी, पिकल्यावर […]

डाएट फराळ

डाएट फराळ आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या काही कृती. डाएट फराळाच्या काही कृती रव्याचा […]

1 13 14 15 16 17 85