डबलका मीठा

साहित्य:- १ स्लाइस्ड ब्रेड, अडीच वाटी साखर, तळण्यासाठी तूप, 1 वाटी खवा, दीड कप दूध, केशर, वेलची पूड, सुकामेवा. कृती:- ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून एका ब्रेडचे चार तुकडे करावेत. सर्व तुकडे तुपात तळून घ्यावेत. अडीच […]

शाही टुकडा

साहित्य:- 8 ब्रेड स्लाईस, दीड वाटी साखर, दूध आटवून बनवलेली घट्ट गोड रबडी दीड वाटी, दीड वाटी सुकामेवा आणि तळण्यासाठी साजूक तूप. कृती:- ब्रेडच्या तुकड्यांच्या कडा कापून टाकाव्यात व मध्ये कापून एकाचे दोन त्रिकोनी तुकडे […]

साखर पेठा

साहित्य : अर्धा किलो मैदा, पाऊण वाटी तुपाचे गरम मोहन, तळणीसाठी तूप किंवा रिफाइण्ड तेल, तीन वाट्या साखर, अर्धा चमचा वेलदोडा पावडर. कृती : मैद्यात गरम तुपाचं मोहन घालून मैदा आणि मोहन एकत्र कालवावे. नंतर […]

ओल्या नारळाच्या करंज्या

काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार. […]

तंदूर चिकन

साहित्य : ५०० ग्रॅम चिकन, दोन टीस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून (तेल वरून लावण्यासाठी) एक वाटी सायीचे घट्ट दही (चक्का), दोन टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, एक टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून […]

आजचा विषय ‘चाट’ भाग दोन

चाट’ मधील पाणी पुरी ही सर्वांची आवडती डीश आहे. त्यामुळे तोंडाला एक छान चव येते. पाणी पुरी ही आपण पार्टीला बनवू शकतो तसेच हा पदार्थ आपण संध्याकाळी नाश्ता बरोबर देवू शकतॊ. पाणी पुरी ही जग […]

आजचा विषय ‘चाट’ भाग एक

भेळ, पाणीपुरी, चाट ही नावे उच्चारली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते; कारण हे पदार्थ लहानथोर सर्वांनाच प्रिय आहेत. उत्तर भारतात सामोसे, कचोरी, पाणीपुरी वगैरे सर्वच पदार्थ चाट या नावाखाली मोडतात. मूळचे उत्तर भारतातील हे पदार्थ […]

गव्हाच्या पिठाचा शिरा

साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे २ छोटे चमचे, पाणी. कृती : एका कढईत तूप पातळ करून घ्या. त्यात न चाळलेले गव्हाचे पीठ घालून खरपूस भाजून […]

गूळ, कणकेचे शंकरपाळे

साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड. कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन […]

मेथी केळ्याचे पराठे

साहित्य: मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा, चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही […]

1 14 15 16 17 18 85