मिक्स डाल पराठा
साहित्य: ३ वाट्या कणीक, १/४ वाटी बारीक रवा, मीठ, १/२ तेल, ओवा. सारणाच साहित्य: १/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ, १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट मीठ, अनारदाणा/आमचूर पावडर. कृती: कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून […]